Please enter your e-mail address. We will send your password immediately.

#marathikavita

Tag and mention your love..!💖💖💖 🎧Request Use Headphones 🎧Watch till end 💕 .आवडल्यास नक्की comment करून सांगा 🤗 .💓🤗💓 . अश्याच खूप साऱ्या पोस्ट साठी फोल्लो करत रहा @love_status_80____ @love_status_80____ @love_status_80____ @love_status_80____ आवडल्यास Mention करून Story मध्ये Share करा ❤ . . •तुमच्या post पेज वर upload करायच्या असल्यास DM (डायरेक्ट मेसेज ) करा . . . . . •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ‌#marathitradition #girlsquotes #marathimotivation #marathibana #marathiquotes #marathikavita #marathifc #marathijokes #marathiinspirations #love#marathimulga #marathimulgi #maharashtradesha #maharashtratimes #maharashtra_ig #maharashtra_desha #maharashtratourism #maharashtra #marathi #marathistatus #swag ‌#hindi_quotes #hindi_status ‌#family #love #love_status_80____ . . •••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✓Must follow @love_status_80 ____ • ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Lifeline❤️ आपण स्वतःवर प्रेम करायला परिपूर्ण असतो प्रेम करणार्‍या व्यक्तीची गरज तशी दुय्यमचं...पण माणसे हवीच समजून उमजून घेणारी असली ,नसली तरी चालतील पण आसपास हवी...म्हणजे आत्ता आपल्याला कुणाशीच बोलायचं नाही ठीक आहे पण म्हणून भकास घरही नकोसचं असतं आपल्याला. माणसांचे आपल्याशी बोलणारेचं असले ,नसले तरी चालतील ...पण आसपास आवाज हवेत... हाकेला 'ओ' देणारी माणसे नसली तरी चालतील पण हाका मारणारी हवीत. समाधान नेहमी स्वतःसाठी जगण्यात असतं असं कुठेय...?? वरवर मेलेली माणसेही आतली ओल आपुलकी शिल्लक ठेवून जगू शकतातचं... बहरणं वरवर दिसायलाचं हवं असं थोडीच आहे.? वरवरचं पिवळ पडतं जाणंही, आतल्या परिपक्वतेचं लक्षण असू शकतचं...! आपल्यावर प्रेम करणारी माणसे आपल्या जगात असतीलचं असं नाही असली तरी ती चिरंतन राहातीलच असंही नाही, राहिली तरी ती आपल्यासाठी उरतीलचं असंही नाही... पण प्रेमावरती विश्वास ठेवणारी माणसे असावीत, टिकावीत, झुरत झुरत का असेना...जगावीत कण्हत कण्हत का होईना...हसावीत... माणसे माणसांमध्ये 'माणूस' म्हणूनच उरावीत इतकचं व्हावं! शब्दांचा जादूगर........😊 . . . . . . . . . . . . #igwriters #marathimulga #maharashtra_desha #marathimusicall #marathistatus #attitudemarathi #instadaily#ek_prem__07 #love #marathonrunner#marathikavita #motivation #attitude #marathijokes #marathimotivational #lovestatus #marathimulgi #beingmarathi #magarpatta #marathi_premquotes #marathiactress #f4fofficial #maharashtra_ig #igwriters #marathitroll #marathimulga #luvwings#shabd_manatale#poems #marathi#hindipoems #writersofinsta
नमस्कार मित्रांनो🙏🏾 आपलं काही चुकलं की रागवायला, काही दुखलं की काळजी घ्यायला, प्रेमाने गोंजारायला, आवडीनिवडी जपायला, हट्ट पुरवायला आपल्या जवळ आपली आई आहे. पण आपल्यातल्याच कितीतरी मित्र मैत्रिणींनी त्यांची आई गमावली आहे. त्यांंच्या मनाला किती वेदना होत असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण जसं चिडचिड झाली की आईवर चिडून मोकळे होतो तसेच ते ही त्यांच्या आईवर चिडून, रागावून मोकळे होत होते. पण आई दूर गेल्यावर तिची खरी किंमत कळते मित्रांनो. आज मातृदिन, आपण सगळे जणं आपापल्या आईसोबतचे फोटोस् सोशल मीडिया वर पोस्ट करतोय. आजच्या दिवशी त्यांना त्यांच्या आईची किती आठवण येत असेल, नाही का? तर आज मातृदिनाच्या निमित्ताने त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना मी माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.✍️ . शब्द शंकरपाळी काव्य रचना ✍️ (नियम आणि माहिती Highlightsमध्ये वाचू शकता) . #मातृदिवस # अशाच कविता आणि चारोळ्यांसाठी नक्की FOLLOW करा 👇 @kavyanchita ✨ . #मातृदिवस #माय #आई #आईचीमाया❤️ #आई😘 #mother #mothersday #motherlove #mothersdaygift #आईचीछाया #प्रेम #चारोळी #चारोळीसंग्रह #चारोळ्या #लेखक #लेखणी #मराठी #मराठीकविता #marathi #marathikavita #marathikavitaanicharoli #marathicharoli #charoli #quotes #mothersdayquotes #marathiquotes #yqmarathi #motherdaughter #mothersdayquotes #myquotes #mywrittenfeelings