Please enter your e-mail address. We will send your password immediately.

#maharashtraforts

उद्रेक टाळायचा असेल तर तातडीने पावले उचलावी 💯🚩 . उदयनराजेंचे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. लाखो मराठी बांधवाना जोडण्याचा संकल्प 🏆 अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌 ●⏩⏩⏩ @chh_udayanraje_bhonsle_fc ⏪⏪⏪● ------------------------------------------------------------- ➡️【मराठी माणसाच्या हक्काचं page )】☆☆☆ ➡️आवडल्यास like, comment ,share करा👌 ➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● ✔ most follows : @chh_udayanraje_bhonsle_fc 🔏All copyright's are reserved © 👑जय उदयनराजे🔥🚩 #isupportudayanraje 007 मालक अशाच खूप साऱ्या पोस्ट साठी कट्टर उदयनराजे समर्थकांनी आत्ताच फॉलो करा @chh_udayanraje_bhonsle_fc @chh_udayanraje_bhonsle_fc @chh_udayanraje_bhonsle_fc जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩. All Rights Reserved ©@kattar_shetkari__ Follow करा 🚩➡️ @chh_udayanraje_bhonsle_fc ✔️ ➖➖➖➖➖➖➖ ⭕वरील पोस्ट ला ➡like करा...👍🏻 ➡comment करा....💬 ➡share करा....📩 ➡tag करा....📌 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ⭕आपल्या "ह्या पेजला follow केलं नसेल तर आताच follow करा... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ⭕follow करा @chh_udayanraje_bhonsle_fc ✔️ @royal.marathi_ @viral_goshti @sri_srimantyogi_ @great_maratha @mi_marathi_aahe @amolrkolhe @swarajya_rakshak_sambhaji @sambhaji_maharaj @jai___shivray @007maratha #shivbhakt #amchimumbai #nashik #marathi#mumbai #maharashtraforts #udayanraje #maratha#maharashtra #puneri#pune #punekar#marathasamrajya #kokan #hindu #repost #raigad#sahyadri #raigadfort #panhala #swarajya#durg_naad #sahyadri_clickers#shivajimaharajhistory #chh_udayanraje_bhonsle_fc
तुमच्या कट्टर शिवभक्त मित्राला,मैत्रिणींना टॅग करा🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩🙏 ◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️ 🔘पेजचा हेतू :➡️एक पाऊल स्वराज्याचा इतिहास प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहचवण्याचा💯🏆✔️ ______________________________________________ 🔘आपली साथ महत्त्वाची🙏:➡️ आपली साथ असेल तर शिवरायांचा इतिहास जगभर 🌎 पोहचवू त्यासाठी आपण साथ द्यावी.🏆🎯🎯_______________________________________________ 🔘आपल्या "ह्या पेजला follow केलं नसेल तर आताच follow करा.➡️➡️➡️➡️➡️➡️ ✔️ @mard_maratha007 🔸 🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁 _________________________________________________🔘पोस्ट आवडली तर नक्की कंमेंट करून सांगा🔸✔️ 🔘USE HASH TAG #mardmaratha007🔸 ______________________________________________ #chhatrapatishivajimaharaj #chhatrapati #chhatrapati_shivaji_maharaja #mardmaratha007 #shivajimaharajhistory #shivajimaharajstatus #chhatrapatisambhajimaharaj #chhatrapatishivajimaharajjayanti #shivajayanti🚩🚩 #shivrajyabhishek #shivjayanti #daivat #maharashtrian #mumbai #pune #ahmednagar #solapur #maharashtraforts #thane #kholapur #solapur #sambhajinagar #instamarathi #marathistatus #marathi_ig #fullscreenstatus
🚩“प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर” “महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”🚩💥😍🚩 @chhatrapatishivajimaharaj.1630 आम्ही फक्त महाराज भक्त.... छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩 जगदंब ...🙏🚩 🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभुराजे🚩 । Follow करा 🚩➡️ वरील पोस्ट ला ➡️-like करा ... ➡️ comment करा ....... ➡️share करा .... ➡️+ tag करा .... 🚩🙏आपल्या " @chhatrapatishivajimaharaj.1630 ह्या पेजला follow केलं नसेल तर आताच follow करा ...👍. . . . . . . . . . . . #shivajimaharaj #samhajimaharaj #jaymahararaj #the_royal_maratha #MarathaSamrajya #maratha #chhatrapati #jayshivray #shivajiraje #great_maratha #royalmarathi #maharashtraforts #chhatrapatishivajimaharaj #chhatrapatishivajimaharajjayanti #shivray #rajeshivchatrapati #shivajiraje #maharashtra_ig #maharashtra_forts
शिवरायांची युद्धनीती भाग-१ ( १ ) संरक्षणात्मक विस्ताराचे धोरण (इ.स.१६४५~१६६०) या पंधरा वर्षांच्या काळात मराठी सत्ता निश्चित आणि मजबूत पायावर उभी करणे हे शिवरायांचे प्रथम कर्तव्य होते. यावेळी सर्व महाराष्ट्रावर विजापुरच्या आदिलशाहीचा अंमल चालू असल्यामुळे आदिलशाही सत्ता झुगारून देऊन महाराष्ट्राच्या भूमीवर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करणे ही अग्रक्रमाची बाब होती. प्रारंभीचा काळ असल्यामुळे मराठी सैन्याची वाढ हळूहळू करणे क्रमप्राप्त होते. आदिलशाहीच्या संघटित लष्करी सत्तेला उघडपणे आव्हान देणे शक्य नसल्याने प्रसंग पडेल त्याप्रमाणे उपलब्ध लष्करी शक्तीचा वापर करून, विजापुरी सत्तेचे जाळे मिळेल त्या ठिकाणी तोडून टाकणं हा एकच मार्ग शिवाजी महाराजांकडे होता. हे उद्दिष्ट महाराष्ट्रातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर अवलंबून होते. म्हणून मावळातील मावळे लोकांची पायदळ सेना उभी करून आणि महाराष्ट्रातील दर्‍या खोर्‍यांचा शक्य तितका फायदा घेऊन मोगल-आदिलशाही सेनेच्या तुकड्यांवर छुपे हल्ले करणे, त्यांचे कमजोर किल्ले बळकावून घेणे आणि शक्य त्या सर्व उपायांनी आदिलशाहीच्या लष्करी शक्तीचे खच्चीकरण करणे याच युद्धपद्धतीचा छत्रपतींना वापर करावा लागला. याच कारणामुळे या काळातील मराठ्यांच्या खच्चीकरणाचा कार्यवाहीला इतिहासकारांनी गोरिला युद्धपद्धतीचा (Gurrila warfare) किंवा गनिमी काव्याचा वापर असे नाव दिले. केवळ युद्धशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास १६४५ ते १६६० या काळात पुरंदरची लढाई (१६४८) वाईची लढाई (१६५५), कल्याण-भिवंडी वरील मोहीम आणि अखेरीस प्रतापगडची लढाई किंवा अफजलखानाचा वध (१६५९) या महत्त्वाच्या लढाया झाल्या. या सर्व कारवाया महाराजांच्या युद्धनीतीचा धोरणातील पहिला टप्पा संरक्षणात्मक विस्ताराच्या धोरणाचा एक अखंड आविष्कार असून शत्रूच्या शक्तीचे पद्धतशीर खच्चीकरण करणे हे या कार्यवाहीचे प्रमुख सूत्र होते. या सूत्राचा वापर करून महाराजांनी या पंधरा वर्षाच्या काळात शून्यातून स्वराज्य उभे केले आणि त्याचे संरक्षणात्मकरित्या विस्तारही केला. माहिती संकलन : @maratha_riyasat © . . . . . . . #maratha #marathi #maharashtra #history #marathahistory #india #hindu #indiahistory #shivajimaharaj #shivaji #shivajiraje #shivajimaharajhistory #marathas #shivaji_maharaj #sambhajimaharaj #swarajyarakshaksambhaji #swarajya #historical #historyofindia #jaymaharashtra #hinduism #maharashtra_ig #medieval #marathaempire #maratha96k #shivajimaharajstatus #maharashtraforts #fortsofindia #jayshivray #jaishivray
जय श्रीराम 🚩🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🙏 🔸 @_gaurav_badgujar_ 🔸 अशा आणखी नवीन पोस्ट साठी आपला पेज ला लगेच फॉलो करा @maratha_community_ 🔸 🔸 हाष्टाग वाप्रा आपला = #maratha_community_ 🔸 🔸 नॉट : ह्या पेज वर स्वतःचा कंटेंट आहे तर लगेच फॉलो करा आणि शेअर करा @maratha_community_ 🔸 🔸 #chhatrapatishivajimaharaj #marathimuser #viral #viralmarathi #मराठा_आरक्षण #shivkanya #shivajimaharajstatus #chhatrapatisambhajimaharaj #chhatrapatishivajimaharajjayanti #एक_मराठा_लाख_मराठा #maharashtra_igers #motiviation #daivat #maharashtrian #mumbai #pune #ahmednagar #sambhajinagar #maharashtraforts #6jun #शिवराज्याभिषेक #sambhajinagar #instamarathi #marathistatus #marathi_ig #fullscreenstatus __________________________________ @maharaja_1902 @chhatrapati_samrajy @chhatrapati_shivaji_maharaja @sri_srimantyogi_ @shivshambhu96k @faktmaharaj @_fakt_shivbhakt_96_k @jantaraja.official @mard_maratha007 @mard_mavle_96k @shivray_samrajy @shiv_shahi_96k @_.shivshambhu @marathi_waghin @marathi_style_of_maharashtra @_gaurav_badgujar_
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूंशी लढण्यासाठी ज्या युद्धपद्धतीचा वापर केला आणि ते त्यात पूर्णतः यशस्वीही झाले तिचे तीन ठळक टप्पे पडतात. (१) संरक्षणात्मक विस्ताराचे धोरण - Defensive expansion पहिला टप्पा हा संरक्षणात्मक विस्ताराच्या धोरणाचा असून या धोरणाचा वापर शिवरायांनी इसवी सन १६४५ ते १६६० पर्यंत केला. यात प्रामुख्याने पुरंदरची लढाई (१६४८), आणि अफजलखानाचा वध (१६५९), म्हणजेच प्रतापगडची लढाई ही दोन महत्वाची उदाहरणे आपल्याला देता येतील (२) संरक्षणात्मक आक्रमणाचे धोरण- Defensive Offense दुसरा टप्पा संरक्षणात्मक आक्रमण धोरणाचा असून हे धोरण इसवी सन १६६० ते १६७० मध्ये वापरले गेले. या काळात उंबरखिंडीची लढाई (२ फेब्रुवारी १६६१) आणि शाहिस्तेखानावर हल्ला (४ एप्रिल १६६३) या दोन मोठ्या लढाया महाराजांनी जिंकल्या. (३) संपूर्ण आक्रमणाचे धोरण- Full Scale Offense तिसरा आणि अखेरचा टप्पा हा संपूर्ण आक्रमक धोरणाचा असून हे धोरण महाराजांनी आपल्या शेवटच्या दहा वर्षात वापरले. या काळात साल्हेरचे युद्ध(फेब्रुवारी १६७२), पन्हाळ्याचे युद्ध(मार्च १६७३), उमराणीचे युद्ध(१५ एप्रिल १६७३), आणि दक्षिण दिग्विजयाची मोहीम(जानेवारी १६७७ ते एप्रिल १६७८) यांचा समावेश होतो. माहिती संकलन : @maratha_riyasat @maratha_riyasat © . . . . . . . #maratha #marathi #maharashtra #history #marathahistory #india #hindu #indiahistory #shivajimaharaj #shivaji #shivajiraje #shivajimaharajhistory #marathas #shivaji_maharaj #sambhajimaharaj #swarajyarakshaksambhaji #swarajya #historical #historyofindia #jaymaharashtra #hinduism #maharashtra_ig #medieval #marathaempire #maratha96k #shivajimaharajstatus #maharashtraforts #fortsofindia #jayshivray #jaishivray
महाराष्ट्रात सतराव्या शतकात ज्या थोर नेत्यांनी परकीय सत्तेखाली राहून मराठा राज्यक्रांतीस आवश्यक ते मनुष्यबळ आणि दौलत वाढवुन आपल्या सयंमी आणि कुशल धोरणी वृत्तीने त्यांना आपल्या उद्धिष्टांशी एकनिष्ठ ठेवले अनेक अडचणी असताना सुद्धा आपले कार्य आणि ध्येय यावरील सामान्य जनतेचा विश्वास तसुभरही ढळू दिला नाही जवळ जवळ पाचशे वर्ष हिंदुस्थानावर राज्य करणाऱ्या इस्लामी राजवटीला पोखरुन स्वतंत्र स्वराज्याचे स्वप्न पाहणे आणि जनमानसात त्याची क्रांती घडवून आणून त्याची तीव्र जाणीव करुन देणे या राष्ट्रकार्याला आपले सर्वस्व समर्पित करणाऱ्या महाराजसाहेब शहाजीराजे. चित्रकार आर्टीस्ट :सत्यमकामोडे ( @satyamkamode_28) Swipe करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर कॉमेंट करून कळवा ,नवीन असाल तर आपल्यापेजला @yugpravartak_chhatrapati ला फॉलो करायला विसरू नका. पेज वर feature होण्या करिता #yugpravartak_chhatrapati चा वापर करा Tags to be searched #jay_shivray #chatrapatishivajimaharaj #swarajya #marathas #chatrapati #maharashtra_desha #shivajimaharaj #chatrapati #maharashtratourism #shivneri #instamaharashtra #maharashtraforts #gadkille #maharashtrian_treasures #maharashtra_ig #maharashtra_igers #marathistatus #pune_ig #maharashtradesha #maharashtra_majha #marathaempire #royalmarathi #maratha #marathi #maharashtra
Lohagad Fort Hill fort in Maharashtra Lohagad is one of the many hill forts of Maharashtra state in India. Situated close to the hill station Lonavala and 52 km northwest of Pune, Lohagad rises to an elevation of 1,033 m above sea level. The fort is connected to the neighboring Visapur fort by a small range. Elevation: 1,033 m Location: Pune District, Maharashtra, India Lohagad has a long history with several dynasties occupying it at different periods of time: Satavahanas, Chalukyas, Rashtrakutas, Yadavas, Bahamanis, Nizams, Mughals and Marathas.  Shivaji Maharaj captured it in 1648 AD, but he was forced to surrender it to the Mughals in 1665 AD by the Treaty of Purandar. Shivaji Maharaj recaptured the fort in 1670 AD and used it for keeping his treasury. This fort was used to keep the loot from Surat. Later in Peshwa time Nana Phadnavis used this fort for living for some time and built several structures in the fort such as a big tank and a step-well. The lohagad fort also has caves on its south side facing Lohgadwadi #travelhistoryinfo #dekhoapnadesh #aatmanirbharbharat #lohagadfort #lohagadtrek #punekars #punetrekkers #trekkersofindia #sahyadrichamavla #sahyadri_ranges #sahyadri_ig #maharashtra_forts #maharastra_clickers #maharashtraforts #maharashtramaza #maharashtra_treasures #sahyadri_kille_official #sahyadri_clickers #sahyadri_heritage #fortlover #fort #maharashtra_igers #maharashtra_tourism #trekkersofmaharashtra #trekkingvibes #trekkinglovers #aamhipunekar #amhimarathi #mimarathi #sahyadri_ranges