Please enter your e-mail address. We will send your password immediately.

#indapur

᯽⊱──❊स्टेट्सची दुनिया❊──⊰᯽अश्याच भन्नाट पोस्ट साठी लगेच follow करा @dj_shubhya_491 आपले हक्काचे पेज. Use headphones for high quality sound 🎧 ⚫Like👍 ⚫Comment👌 ⚫Share➡️ ⚫Tag ............................................................ तुम्ही पण ऐका आणि तुमच्या मित्र परिवारालाही Post share करत रहा... ............................................................ Use Tag :- #dj_shubhya_491 ............................................................ ▶️Follow:[email protected]_shubhya_491 ▶️Follow:[email protected]_shubhya_491 ▶️Follow:[email protected]_shubhya_491 🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺 Like❣️|Comment🙏|Share▶️ #maharashtra_igers #attitude #indapur #pune #baramati #status #statuslover #maharashtra_ig #maharashtra #marathimulgi #marathi #amhimarathi #forts #dj_shubhya_491 #khandesh108 #maharashtraforts #trending #statuswhatsapp #marathipost #ig_maharashtra #tiktok_india #tiktokmarathi #marathi_status #gavthi 🔸 ━━━╮ ╱╱╭╮╭╮ ┃╭━━╯ ╱╱┃┃┃┃ ┃╰━━┳━━┫┃┃┃╭━━┳╮╭╮╭╮ ┃╭━━┫╭╮┃┃┃┃┃╭╮┃╰╯╰╯┃ ┃┃╱╱┃╰╯┃╰┫╰┫╰╯┣╮╭╮╭╯ ╰╯╱╱╰━━┻━┻━┻━━╯╰╯╰╯ This Page @dj_shubhya_491
🔴#पल्स_ऑक्सिमीटर_वेळेत_करतं_करोनाचं_निदान!🔴 पल्स ऑक्सिमीटर ही एक प्रकारची चाचणी असते. पल्स ऑक्सिमीटर मध्ये आपलं बोट ठेवायचं असतं आणि त्यानंतर लगेचच त्यावर काही नंबर दाखवले जातात. या चाचणीमध्ये रुग्णाला कोणतीही दुखापत किंवा वेदना होत नाहीत. ही वस्तू आपल्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा मापण्यास मदत करते. तसेच पल्स डिव्हाईस आपल्या शरीरात झालेल्या छोट्यात छोट्या बदलाची माहिती देते. #काय_आहे_या_वस्तूंचे_काम? आपलं ह्रदय किती चांगल्या पद्धतीने काम करतंय याची इत्यंभूत माहिती पल्स डिव्हाइस द्वारे आपल्याला समजू शकते. आपणा सर्वांना ठाऊक असेल की ह्रदय आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठ्याचा कार्य करते. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने ह्रदयाचं कार्य किती व्यवस्थित सुरु आहे हे समजतं. तसेच फुफ्फुसासाठी दिलेलं औषध किती चांगल्या पद्धतीने काम करतंय हे समजण्यासोबतच कोणाला श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास ते देखील समजते. म्हणजेच श्वासाशी निगडीत अनेक प्रकारची माहिती मिळवण्यासाठी हे डिव्हाईस लाभदायक आहे. #कसं_काम_करतं_हे_डिव्हाईस? ऑक्सिजनचा बरोबर नंबर मिळवण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरमध्ये आपल्याला बोट ठेवायचं असतं. त्यानंतर हे पल्स ऑक्सिमीटर आपल्या रक्तातील ऑक्सिजन ची मात्रा मोजते. ते आपल्या ह्रदयाच्या ठोक्यांचे रिडींग देखील देते. या दरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा अथवा वेदना होत नाही. इतक्या साध्यासोप्या पद्धतीने हे डिव्हाईस आपल्या शरीरातील ऑक्सिजनवर लक्ष ठेवण्याचे काम करते. #किती_आली_पाहिजे_रेटिंग? पल्स ऑक्सिमीटर चाचणीत बहुतांश वेळा योग्य रिझल्ट समोर येतो. हॉस्पिटल मध्ये वापरल्या जाणा-या या डिव्हाईसने एकदम बरोबर रिडींग समोर येते. साधारणपणे आपल्या रक्तात ८९% पेक्षा अधिक ऑक्सिजन असणे आवश्यक असते. कारण इतका ऑक्सिजन शरीरात असल्याने आपले शरीर आणि सेल्स तंदुरुस्त राहते. जर काही काळासाठी याची संख्या तुमच्या शरीरात कमी झालं तरी तो चिंतेचा विषय ठरत नाही. पण बऱ्याच काळासाठी ही संख्या कमी राहते चिंतेची बाब ठरू शकतं. 🙏#काळजी घ्या,#सुरक्षित_राहा....🙏 😷 मास्क लावा .. 😌जीवन वाचावा . 𝐒𝐓𝐀𝐘 𝐇𝐎𝐌𝐄 🏠𝐒𝐓𝐀𝐘 𝐒𝐀𝐅𝐄 #लसीकरण_करून_घेण्यासाठी_खालील_पत्यावर_अथवा_नंबर_वरती_संपर्क_करावा. #बारामती_हॉस्पिटल. पत्ता- कविवर्य मोरोपंत सभागृहाच्या मागे, बारामती, जि. पुणे. संपर्क- 𝟵𝟭𝟳𝟱𝟵𝟰𝟭𝟭𝟮𝟱/ 𝟵𝟬𝟳𝟱𝟭𝟮𝟵𝟵𝟵𝟴. #baramatikar #Baramati #vaccination #Covid19India #COVID19 #AboveAllage45 #Indapur #daund #phaltan #Baramatihospital.