Please enter your e-mail address. We will send your password immediately.

#forts

गड बोलतुया, या या पोरांनो बघा माझाकडं जरा एकेकाळी अस थाटात मिरवत होतो मी अन आज काय हाल करून ठेवलंय, या तुम्हीच काय ते करा आता माझं संवर्धन बरेच वर्षे झाली झिजत आलोय, कोण काय करण झालंय, तूम्हिच एक शेवटची आस बघा. तुम्हा समद्या साठी तर आम्ही तोफच गोळ खाल की र आता तुम्हीच मला परक केलं तर कोणाला हाक द्यायची, तुम्ही सुरवात करा हो आता, तुमच्या पुढल्या पिढीला काय सांगणार आमचा इतिहास ,कोणतं पराक्रम सांगू रं,, आता तुम्ही केलेली की माझा राजांच्या मावळ्यांनच केलेले, तुम्ही आता सुरूवात केली तर, तुमची पोरं पण तेच शिकतील, `तुम्ही पेराल तसंच उगवलं`.. आजच घ्या आपल्या पोरांना सांगा आपला या गडाचा इतिहास, सांगा पराक्रम मावळ्यांचा, , ,🖋️सौरभ महाडीक @ba_raigad @_ranwara @my_islampur @maharashtra_gadkille #gadkille #sahyadri_ig #shyadri #गडकिल्ले #गडप्रेमी🧡🚩 #विलासगड #photooftheday #sangli #gadkot #forts #संवर्धन #mountains #shivajimaharaj #shivji #shivajimaharaj #trending #trekking
शालेय शिक्षणापासून ते MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांपर्यंत कुठेच 'दर्जाची आणि संधीची समानता' पाहायला मिळत नाही. ना गुणांच्या बाबतीत ना पैशाच्या बाबतीत ना क्रमवारीच्या बाबतीत . . . त्यात लिहिलंय संधी ची समानता इथे जातीनुसार संधी ठरतात वाहरे न्यायालय ! फी जाती नुसार घेता पगार पण जातीनुसार द्या मग😡 बहुदा या संविधानातील ओळीचा अर्थ हा फक्त #मराठा समाजासाठी वेगळा असेल किंवा तसं लिहायचं राहून गेलं असेल🙏😠 काय हा देश ! काय चाललंय या देशात ! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा जाहीर निषेध 🏴🏴 . . जय शिवराय🙏🏻🚩 जय शंभुराजे 🚩🙏🏻 #007maratha @007maratha —————————————— #chatrapati #shivajimaharaj #bhagawazhenda#bhagava #maharastra_ig #puneinstagrammers #pune_diaries #pune #maharashtrachishaan #mahrashtra_desha #maharashtra_clickers #maharashtrian_treasures #sahyadri_ranges #movingmaratha #maharashtra_clickers #photographyofindia #insta_maharashtra #trekking #colourofnature #landscapelovers #myhallaphoto#photography_of_india #natureonly #india #f4fofficial l#forts #fortsofindia #maharshtraforts ———————————————— DM for Paid Promotions Credit for DM असाच पोस्ट साठी नक्की फॉलो करा @007maratha लाईक करा आणि जोरदार कमेंटस करा...
देवगड बाजारपेठ 😍 कोण कोण आसत रे देवगडकर? | | | अश्याच सर्व मस्त मस्त पोस्ट साठी फॉलो करा आमच्या पेजला @sindhudurga_mh07 | | | | तुम्ही काढलेले कोकणातील निसर्ग तसेच खाद्यपदार्थांचे फोटो आणि व्हिडिओ आम्हाला DM करा आम्ही तूमच्या पोस्ट credit सहित आपल्या पेजवर पोस्ट करू.....! . . . . AMAZING POST CREDIT ➡️➡️➡️ ___________________ @devacha_gad_devgad_official ___________________ . . . . . #sindhudurg_mh07 #sindhudurg_mh07 . . . . शेयर करा मित्रांसोबत आणि आनंद घ्या आमच्या post चा....! . . . . @sindhudurga_mh07 @sindhudurga_mh07 . . . आपल्या पेजचा #sindhudurg_mh07 वापरायला विसरू नका 😉 . . . . . #sindhudurg_mh07 #proud__to_be__konkani #sindhudurg #konkani #kokani #malvani #maharashtra #maharashtra_clickers #maharashtra_majha #maharashtra_igers #maharashtra_desha #instagram #instadaily #malvan #ratnagiri #devgad #vengurla #trekkers #travler #village #forts #indianculture #villagemarket #india #tourisme #forts_treasure #mobilephotography #fortsofmaharashtra #photographer #dslrphotography❤️📷
प्रतापगड किल्ल्याची ऊंची :  3556 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर जिल्हा : सातारा श्रेणी : सोपी‘‘महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात’’ शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ‘‘प्रतापगड‘‘. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. ह्या सुप्रसिध्द घटनेमुळे व महाबळेश्वरच्या सानिध्यामुळे सर्वांना माहीती असलेला हा किल्ला आजही सुस्थित उभा आहे. इतिहास :१६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी ‘जावळी‘ ताब्यात घेतली. जावळीच्या खोर्‍यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ‘‘भोरप्या डोंगर‘‘ एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. ह्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्‍यात आणले. दिनांक ९ नोव्हेंबर १६५९ रोजी दूपारी २ वाजता शिवरायांनी अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. इ.स १६६१ मध्ये महाराजांनी गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही. . . 🚩🚩 . . अश्याच अप्रतिम पोस्टसाठी फोलो करा @gad.kille_ ___________________________ #bhairavgad #trialsofsahyadri #sahyadri_ig #shyadri #fortsofmaharashtra #forts #adventure #kille #किल्ले #moroshi #adventure #hikersofinstagram #trekking #india #maharashtra #maharashtramazha #maharashtratourism #travelmaharashtra #swarajya #quecha #chhatrapati_shivaji_maharaja #chhatrapatisambhajimaharaj #swarajya #maratha #naturephotography #nature #architecture #pratapgad #प्रतापगड