Please enter your e-mail address. We will send your password immediately.

Stories 3 stories
"आळस हा माणसाचा शत्रू आहे" हे वेळोवेळी आपल्याला सांगितलं जातं ... कित्येक कथा, सुविचार आणि लेख लिहून थोर विचारवंत आपल्याला आळस झटकायला सांगतात... आज मी शांताराम कर्णिक यांची एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे... सदा आराम कर!!! गोष्ट ऐकायला आणि नंतर मला प्रतिक्रिया द्यायला मात्र मुळीच आळस करायचा नाही हां...! :) गोष्ट नक्की ऐका आणि खाली कंमेंटबॉक्स मध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून सांगा.. T E A M @Subodhbhave @storysixty @charuvanikar @kushal_khot @kshots.rkp @nachiketkhasnis @rvanikar सागर बोंदार्डे मानसी कुळकर्णी - खासनीस प्रसाद रानडे सत्यजित रानडे , अजिंक्य पुरंदरे अनन्या रानडे , रुजूल जोशी , नुपूर गीतापाठी, ईशी सिन्हा आणि राधा नचिकेत #subodhbhave #youtube #story #marathi #marathistory #newproject #marathiactor #superstar #kids #forkids #storytelling #seventhepisode #linkinbio #goodmorning #saturday #firstlove #storytime #creativework #happykids #storysession #everysaturday #webseries #instagram #subodhdadachigoshta